![]() |
1. ऑनलाईन रहिवासी दाखला
हा डिजिटल पद्धतीने तयार करून मिळतो. रहिवासी दाखला डिजिटल पद्धतीने हवा असल्यास ग्रामपंचायत च्या ऑपरेटर कढून काढला जातो. ग्रामपंचायत तीत अर्ज करून काढला जातो.
ऑनलाईन रहिवासी दाखला online Residence Certificate
दा.क्र. 5259710200296दिनांक : 15/07/2016
- सरपंच/ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी न्यू बोरडी ता. शिरपूर जि. धुळे
Sarpanch/Gramsevak/Village Development Officer New BoradiTal. Dist. Dhule
- यांजकडून दाखला देण्यात येतो की, श्री/श्रीमती शैलेश लालसिंग पावरा
is issuing the certificate to Mr./Mrs. Shailesh Lalsing Pawara
- हे ग्रामपंचायत न्यू बोरडी हद्दीतील मौजे न्यू बोरडी ता. शिरपूर जि. धुळे, महाराष्ट्र.
of Grampanchyat New Boradi village New Boradi Tal. Shirpur Dist. Dhule
- येथील कायम/तात्पुरते रहिवासी आहेत.
is a permanent/temporary
- सदर दाखला त्यांचे विनंती अर्जानुसार देण्यात येत आहे.
resident Certificate is issued on request of the applicant.
- दिनांक : 15/07/2016
- Date: 15/07/2016
- ठिकाण : न्यू बोरडी
- Place: New Boradi
- ग्रामविकास अधिकारी ग्रामपंच्याहात व
- Signature Win Stamp
- सरपंच/ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी
- Sarpanch/Gramsevak/Village Development ऑफिसर
2. सरपंच रहिवासी दाखला
ग्रामपंचायत गावाच्या सरपंच, कडून सरपंच रहिवासी दाखला देण्यात येतो. हा काही विशिष्ट कारणासाठी सरपंच यांच्या मार्फत दिला जातो.
सरपंच रहिवासी दाखला
प्रमाणित करणेत येते की, श्री. श्रीमती : शैलेश लालसिंग पावरा या रा. न्यू बोराडी येथील पत्त्यावर मागील 30 वर्षापासून रहिवासी आहेत. ते कायम रहिवासी असल्याने येथे महाराष्ट्रीयन असून परराज्यातून महाराष्ट्रात आलेले नाहीत ते मौजे न्यू बोराडी ग्रामपंचायत मधील असून त्यांना शिधा पत्रिका देणेबाबत शिफरस करणेत येत आहे.सरपंच - मौजे न्यू बोराडी ता. शिरपूर
3. ग्रामसेवक रहिवासी दाखला
ग्रामसेवक (ग्रामसचिव) त्यांना ग्राम विकास अधिकारी देखील म्हंटले जाते, तर त्यांनी सही व शिक्का केलेला दाखला. हा देखील शासकीय कामासाठी गृहीत धरला जातो.
ग्रामसेवक रहिवासी दाखला - Gramsevak Rahivasi Dakhala
मौज ग्रामसेवक / सरपंच न्यू बोराडी ता. शिरपूर जि. धुळे यांच्या कडून ग्रामसेवक रहिवासी दाखला देण्यात येतो की,
श्री. / श्रीमती. शैलेश लालसिंग पावरा है मौजे न्यू बोराडी जयसिंग पावरा येथील रहिवासी आहेत. ते कायमचे रहिवासी' आहे करीता दाखला दिला असे.
ता. शिरपुर जि.धुळे
दिनांकः : : 2025
Grampanchayat Gramsevak Rahivasi Dakhala PDF
4. स्वयंघोषणा रहिवासी दाखला : Svayghoshana Rahivasi Dakhala
हा एक स्वयंघोषणा रहिवासी दाखला आहे, जो स्वतः च्या हाताने सही करून फोटो लावून हा रहिवासी दाखला जातो. जो प्रत्येकी शासकीय कामी, वापरला जातो. संदर्भ: महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक: आरटीअएस-2018/प्र.क्र.145/आस्था.5 दिनांक: 13 फेब्रुवारी 2019 नुसार रहिवासी स्वयंघोषणा पत्र.
तसेच मी रहिवासी ( Residents Certificate ) स्वयंघोषणापत्राव्दारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजूतीनुसार खरी आहे. सदर महिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अन्वये आणि/किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन. तसेच सदर रहिवासी ( Residents Certificate ) स्वयंघोषणापत्राव्दारे मला मिळालेले सर्व लाभ शासकीय निकष रित्या काढून घेण्यात येतील, याची मला पुर्ण जाणीव आहे.
रहिवासी स्वयंघोषणापत्र
पावरा श्री लालसिंग रामसिंग पावरा - यांचा मुलगा/मुलगी कुमार शैलेश लालसिंग पावरा राहणार न्यू बोराडी पोस्ट बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील रहिवासी आहेत. त्यांचे वय 28 वर्ष, आधार कार्ड क्रमांक. (असल्यास) व्यवसाय 110 X366 XXXX 1X03 राहणार न्यू बोराडी पोस्ट बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे याव्दारे घोषित करतो/करते की, मी रा. New Boradi येथील कायम/तात्पुरते रहिवासी आहे. ता.--shirpur जि. Dhuleतसेच मी रहिवासी ( Residents Certificate ) स्वयंघोषणापत्राव्दारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजूतीनुसार खरी आहे. सदर महिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अन्वये आणि/किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन. तसेच सदर रहिवासी ( Residents Certificate ) स्वयंघोषणापत्राव्दारे मला मिळालेले सर्व लाभ शासकीय निकष रित्या काढून घेण्यात येतील, याची मला पुर्ण जाणीव आहे.
- ठिकाण:
- दिनांक:
- अर्जदाराचे नाव.
Grampanchayat Rahivasi Form pdf : Svayghoshana Rahivasi Dakhle PDF
निष्कर्ष
रहिवासी दाखला हा एक प्रत्येकी शासकीय कामी, वापरला जाणारा महत्त्वाचे कागदापैकी आहे, जो ऑनलाईन रहिवासी दाखला, सरपंच रहिवासी दाखला, ग्रामसेवक रहिवासी दाखला आणि स्वयंघोषणा रहिवासी दाखला अशा चार प्रकारे दाखला मिळू शकतो.
FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)
1. रहिवासी दाखला कुठल्या कामांसाठी आवश्यक असतो?
रहिवासी दाखला शासकीय योजनांसाठी, शाळा-कॉलेज प्रवेश, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी, नोकरीच्या प्रक्रियेत, मतदानाच्या नोंदणीसाठी कामात येतो.
2. ऑनलाईन रहिवासी दाखला कसा मिळतो?
ग्रामपंचायत च्या अधिकृत पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावा. त्यासाठी आधार कार्ड, मोबाइल नंबर, सोबत अपलोड करावे लागतात.
3. सरपंच किंवा ग्रामसेवक दाखला मिळविण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात?
सरपंच रहिवासी दाखला किंवा ग्रामसेवक रहिवासी दाखला साठी कुठलेही कागदपत्रे लागत नाही. ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जाऊन हा दाखला मोफत मिळेल.
4. स्वयंघोषणा रहिवासी दाखला कोठे बनवता येतो?
स्वयं घोषणापत्र झेरॉक्स दुकानात मिळेल आणि लिहून सह्या करून आवश्यक तिथे जमा करावा.
5. रहिवासी दाखला किती कालावधी असतो?
कठलाही रहिवासी दाखला 1 वर्षसाठी काल मर्यादा असते. यात विशिष्ट काहीच बदल नाही.