न्युक्लीअस बजेट अंतर्गत योजना सुरु! | www.nbtribal.in

Admin
0
Nucleus Budget Yojana Online Apply : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांसाठी योजना सुरु झालेली संदर्भात ऑनलाईन अर्ज कसा करावा, त्या बद्दल संपूर्ण माहिती देत आहे. 
आदिवासी विकास विभाग योजना  : Adivasi Vikas Vibhag Yojana

Maha M News| न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांसाठी योजना शासनाने आणली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आदिवासींना न्युक्लीअस बजेट अंतर्गत आता या योजनेचा लाभ मिळणार आहे.  

न्युक्लीअस बजेट अंतर्गत खालील योजना सुरु

1) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून मोटर मेकॅनिक प्रशिक्षण प्रमाणपत्र धारकांना गॅरेज व्यवसाय सुरु करण्यासाठी ८५% अर्थसहाय्य करणे.

या योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • राशन कार्ड
  • आधार कार्ड
  • अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन फोटो
  • तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला
  • ग्रामसभेचा ठराव
  • व्यवसाय/मशिन लावण्यासाठी जागा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र किंवा भाड्याने
  • दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र (असल्यास)
  • रहिवाशी दाखला किंवा रहिवाशी स्वयंघोषणापत्र,
  • यापूर्वी शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र (फोटोसह)
  • नावात बदल असल्यास आवश्यक पुरावा (गॅझेट वगैरे)
  • आदिम जमातीचे लाभार्थी / निराधार (असल्यास) प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • कोणता व्यवसाय करणार आहेत त्याबाबत दरपत्रक (कोटेशन-जीएसटीसह)
  • लाभार्थ्यांचे बैंक पासबुकची सुस्पष्ट प्रत
  • लाभार्थी अनुसूचित जमातीचा असल्याचा जातीचा दाखला.

2) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ८५% व आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना १००% अनुदानावर विविध व्यवसाय करणेसाठी अर्थसहाय्य करणे.

या योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • राशन कार्ड
  • आधार कार्ड
  • अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन फोटो
  • तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला
  • ग्रामसभेचा ठराव
  • व्यवसाय/मशिन लावण्यासाठी जागा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र किंवा भाड्याने
  • दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र (असल्यास)
  • रहिवाशी दाखला किंवा रहिवाशी स्वयंघोषणापत्र,
  • यापूर्वी शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र (फोटोसह)
  • नावात बदल असल्यास आवश्यक पुरावा (गॅझेट वगैरे)
  • आदिम जमातीचे लाभार्थी / निराधार (असल्यास) प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • कोणता व्यवसाय करणार आहेत त्याबाबत दरपत्रक (कोटेशन-जीएसटीसह)
  • लाभार्थ्याचे बैंक पासबुकची सुस्पष्ट प्रत
  • लाभार्थी अनुसूचित जमातीचा असल्याचा जातीचा दाखला
  • विधवा /दिव्यांग/परितक्त्या असल्याचे प्रमाणपत्र

3) अनुसूचित जमातीच्या मच्छिमार सहकारी संस्था यांना मत्स्यव्यवसाय करीता ८५% अर्थसहाय्य करणे.

या योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • ग्रामसभेचा ठराव
  • यापूर्वी शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र (फोटोसह)
  • सहकारी संस्थेमधील सर्व सदस्यांचे जातीचे दाखले
  • शासनाच्या मत्स्य विभागाकडे संस्था नोंदणीकृत असल्याचे नोंदणी प्रमाणपत्र
  • ऑडीट (लेखापरिक्षण सन २२-२३,२३-२४ व २४-२५) रिपोर्ट
  • संस्थेतील सर्व सदस्यांचा अलीकडच्या काळातील ग्रुप फोटो
  • संस्था प्रमुख / अध्यक्ष / सचिव यांचे आधारकार्ड
  • संस्थेतील सर्व सदस्यांची नावे असलेल्या (कार्यकारीणीची) पानाची छायांकित प्रत
  • संस्थेच्या बँक पासबुकची सुस्पष्ट प्रत
  • संस्थेचे टॅनकार्ड
  • मच्छिमार व्यवसाय करणेकरीता आवश्यक साहित्य खरेदीबाबतचे दरपत्रक (कोटेशन-

4) अनुसूचित जमातींच्या शेतकऱ्यांना शेतीची मशागत व पेरणी करीता आवश्यक साहित्य खरेदीकामी ८५% अर्थसहाय्य करणे.

या योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • राशन कार्ड
  • आधार कार्ड
  • अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन फोटो
  • ग्रामसभेचा ठराव
  • तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला
  • विधवा/दिव्यांग/परितक्त्या असल्याचे प्रमाणपत्र
  • दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र (असल्यास)
  • रहिवाशी दाखला किंवा रहिवाशी स्वयंघोषणापत्र,
  • यापूर्वी शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र (फोटोसह)
  • नावात बदल असल्यास आवश्यक पुरावा (गॅझेट वगैरे)
  • आदिम जमातीचे लाभार्थी / निराधार (असल्यास) प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • लाभार्थ्यांचे बैंक पासबुकची सुस्पष्ट प्रत
  • लाभार्थी अनुसूचित जमातीचा असल्याचा जातीचा दाखला
  • लाभार्थ्यांचा शेतीचा ७/१२ उतारा

5) अनुसूचित जमातीच्या ग्रामीण भागातील माविम, आत्मा व MSRLM मान्यता प्राप्त बचतगटांना बोटॅनिकल गार्डनसाठी, शेतमाल प्रक्रीया करीता सोलर वाळवणी संच खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणे. 

या योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • गटातील सर्व सदस्यांचे संमतीपत्र
  • ग्रामसभेचा ठराव
  • व्यवसाय/मशिन लावण्यासाठी जागा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र किंवा भाड्याने
  • यापूर्वी शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र (फोटोसह)
  • बचत गटाचे बँक पासबुकची सुस्पष्ट प्रत
  • बचत गटाचे बैंक पासबुकची सुस्पष्ट प्रत
  • माविम, आत्मा व MSRLM यांच्याकडे बचत गटांची नोंदणी केल्याबद्दल नोंदणी
  • बचत गटातील सर्व सदस्यांची नावे असलेल्या (कार्यकारीणीची) पानाची छायांकित प्रत
  • सोलर वाळवणी संच खरेदीबाबतचे दरपत्रक (कोटेशन जीएसटीसह)
  • बचत गटातील सर्व सदस्यांचे जातीचे दाखले
  • बचत गटातील सर्व सदस्यांचा एकत्रित ग्रुप फोटो
  • गटातील अध्यक्ष व सचिव यांचे आधारकार्ड

6) अनुसूचित जमातीच्या कुटूंबाना / विद्यार्थ्यांना आयुष्यमान कार्ड तयार करुन देणे करीता अर्थसहाय्य करणे.

या योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • १. राशन कार्ड 
  • २. आधार कार्ड 
  • ३. लाभार्थी अनुसूचित जमातीचा असल्याचा जातीचा दाखला 
  • ४. वीजबिल किंवा पाणीबील 
  • ५. लाभार्थ्यांचा उत्पन्न दाखला

7 ) अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना जातप्रमाणपत्र तयार करुन देणे करीता अर्थसहाय्य करणे.

या योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • १. मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड। आधार कार्ड/निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड यापैकी एक
  • २. मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आधार कार्ड / वीज देयक/पाणीपट्टी पावती / ७/१२ आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती यापैकी एक 
  • ३. जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र २) 
  • ४. स्वतः अथवा जवळच्या नातेवाईकांच्या जातीचा पुरावा
  • ५. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा, अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला
  •  ६. वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र (प्रपत्र३)
  • ७. विवाहित महिला असल्यास, विवाहापूर्वीच्या जातीचा पुरावा, 
  • ८. विवाहाचा पुरावा-विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि राजपत्रातील नाव बदलासंदर्भातील अधिसूचना अर्जदाराने अन्य राज्य/जिल्ह्यामधून स्थलांतर केले असल्यास त्या राज्य/जिल्ह्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने अर्जदाराच्या वडिलांच्या नावे जारी केलेले जात प्रमाणपत्र
  • ९. धर्मांतर केले असल्यास त्यापूर्वीच्या जातीचा पुरावा.

8) अनुसूचित जमातीच्या कुटूंबाना / विद्यार्थ्यांना आधारकार्ड तयार करुन देणे करीता अर्थसहाय्य करणे.

या योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • १. पॅन कार्ड (PANC मतदार ओळखपत्र (Voter ID), पासपोर्ट (Passport) किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) यापैकी एक 
  • २. रेशन कार्ड, बँक पासबुक, युटिलिटी बिल (Utility Bill) किंवा इतर सरकारी ओळखपत्रे यापैकी एक.

9) कुटूंबाना शिधापत्रिका तयार करुन देणे करीता अर्थसहाय्य करणे.

या योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • १. आधार कार्डाची साक्षांकित प्रत
  • २. मतदार ओळखपत्र
  • ३. वीजबिल किंवा पाणीबील
  • ४. लाभार्थ्यांचा उत्पन्न दाखला (असल्यास)
  • ५. घर भाडयाची पावती
  • ६. लाभार्थ्यांचे बैंक पासबुक

10) आपत्कालीन परिसथितीत अर्थसहाय करणे

या योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आपतकालीन विषयाचा। पोलीस पाटील किंवा पोलीस स्टेशनचा पंचनामा रिपोट (लागू असलेले कागदपत्र)
  • राशन कार्ड
  • आधार कार्ड
  • अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन फोटो
  • तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला
  • ग्रामसभेचा ठराव
  • विधवा/दिव्यांग/परितक्त्या असल्याचे प्रमाणपत्र
  • दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र (असल्यास)
  • रहिवाशी दाखला किंवा रहिवाशी स्वयंघोषणापत्र,
  • यापूर्वी शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र (फोटोसह)
  • अथवा ग्रामसेवक यांचेकडील प्रमाणपत्र
  • नावात बदल असल्यास आवश्यक पुरावा (गॅझेट वगैरे)
  • आदिम जमातीचे लाभार्थी / निराधार (असल्यास) प्रमाणपत्र
  • लाभार्थ्याचे बँक पासबुकची सुस्पष्ट प्रत
  • लाभार्थी अनुसूचित जमातीचा असल्याचा जातीचा दाखला
  • आपतकालीन विषयाचा। पोलीस पाटील/तलाठी किंवा पोलीस स्टेशनचा पंचनामा रिपोट घटनेचा/प्रकरणाचा फोटोसह (लागू असलेले कागदपत्र)
वरील योजनांसाठी इच्छुक अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज द्वारे फॉर्म मागविण्यात येत आहे. तसेच परिपूर्ण ऑनलाईन भरलेले अर्ज 15 दिवसा पर्यंत स्विकारले जातील. मुदतीनंतर ऑनलाईन फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

न्युक्लीअस बजेट अधिकृत वेबसाइट

येथे क्लिक करा

Nucleus Budget Yojana Online Apply

Click Here

Facebook चॅनेलमध्ये सामील व्हा.

 येथे क्लिक करा

व्हॉट्सअँप चॅनेलमध्ये सामील व्हा.

येथे क्लिक करा

टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील स्टेप बघा

सर्व प्रथम इंटरनेट ब्राऊझरमध्ये (उदा. मोझीला, गुगल क्रोम इ.) अॅड्रेसबारमध्ये https://www.nbtribal.in
www.nbtribal.in

अर्जदाराची नोंदणी

  • 1. सर्वप्रथम वैयक्तीक नोंदणीच्या विकल्पावर क्लीक करणे.
  • 2. आपले नाव, वडीलांचेनाव, आडनाव प्रविष्ठ करणे.
  • 3. आपला मोबाईल नं., ईमेल प्रविष्ठ करणे.
  • 4. आपला पासपोर्ट साईस रंगीत फोटो अपलोड करणे.
Nucleus Budget Yojana Online Apply

अर्ज सबमिट करावा

  • 1. रजिस्टर मोबाईल नं. वर SMS व्दारे ID व पासपोर्ट प्राप्त होईल
  • 2. नंतर बाहेर येंऊन Applicant Login मध्ये प्रवेश करावा
  • 3. User ID व पासवर्ड टाकावा 
  • 4. तुमच्या नावाच्या लॉगीन मध्ये पासवर्ड बदलावा
  • 5. नंतर तुम्ही Dash bord मध्ये प्रवेश कराल
  • 6. अर्ज व्यवस्थापन मध्ये प्रवेश करावा

योजनेची निवड करावी

निवडलेल्या योजने हिरव्या रंगाच्या एडीट बटणवर क्लीक करुन अर्ज भरण्यास सुरवात करावी
  • 1. सर्वप्रथम आपले नाव, वडीलांचेनाव, आडनाव प्रविष्ठ करणे
  • 2. आपला मोबाईल नं., ईमेल प्रविष्ठ करणे,
  • 3. आपल्या कुटूंबातील सदस्यांची वैयक्तीक माहिती प्रविष्ठ करणे. 
  • 4. जन्मतारीख, जात बीपीएल कार्ड नंबर, आधार कार्डक्रमांक इत्यादी माहिती भरणे
  • 5. आपली शैक्षणीक व व्यावसायीक माहीती भरणे. 
  • 6. आपल्या बँक खात्याची व स्थावर मालमत्तेची अचूक माहीती भरणे
  • 7. आपला कायमचा पत्ता तपासुन घ्यावा व सध्याचा पत्त्यची माहीती भरावी. जर दोन्ही पत्ते सारखे असल्यास टिक करावी.
Nucleus Budget Yojana Online Apply

कागदपत्रे अपलोड करा. 

  1. पुर्वी घेतलेल्या लाभान्वीत योजना व निवडलेल्या योजनेसाठी लागणारे दस्ताऐवज अपलोड करण्यासाठी तसेच यापुर्वी लाभ घेतलेल्या योजना अर्जदाराने नमुद करणे आवश्यक आहे. 
  2. त्याकरीता ड्रॉप डाऊन बटन दाबुन योजने शीर्षक निवडावे व ते वर्ष नमुद करावे.
  3. अर्जसोबत जोडावे लागणारे दस्तऐवज अर्जदाराने आधीच स्कॅन करुन सेव करुन ठेवावे. जरुरी दस्तएवेज शीर्षकासमोर "Choose File" या बटनावर क्लीक करुन सेव केलेले दस्तएवेंज फाईल निवडुन त्यामध्ये अपलोड करावे.
Nucleus Budget Yojana Online Apply चॅनेलमध्ये सामील व्हा.

अर्ज सबमिट करा.

आपला अर्ज सबमिट करण्यासाठी सर्व आवश्यक दस्तऐवज अपलोड झाल्यानंतर निळया रंगात असलेल्या "प्रस्तुत करणे" या बटणवर क्लीक करावे. (न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांसाठी योजना सुरु Nucleus Budget Yojana Online Apply)

निष्कर्ष

महाराष्ट्रातील आदिवासी बांधव यांच्यासाठी राज्य सरकारने न्युक्लीअस बजेट अंतर्गत व्यवसाय सह उच्च पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन निर्माण व्हावी म्हणू योजना सुरु केलेली आहे. तसेच आदिवासी बांधव यांच्यासाठी त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी, उद्योग व्यवसाय अशा अनेक फायदे व्हावे यासाठी नोंदणी करावे. धन्यवाद 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)