नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात पंचायत समिती म्हणजे काय? (What is a Panchayat Samiti?) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पंचायत समिती च्या माध्यमातून तालुका स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती त्रिस्तरीय असलेली पंचायत समिती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे.
पंचायत समिती म्हणजे काय? (What is a Panchayat Samiti?)
(७३ व्या संविधानानुसार) पंचायत समिती ही स्वतः एक पंचायत राज व्यवस्था आहे. पंचायत समिती एक मध्यम पातळीची प्रशासकीय संस्था. ती जिल्यातील जिल्हा परिषदेच्या पातळीवर आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीवर काम करते. पंचायत समिती म्हणजे तालुका स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था होय. पंचायत समिती त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेत असते.
पंचायत समिती त्रिस्तरीय पंचायतराज म्हणजे काय?
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया त्रिस्तरीय पंचायतराज म्हणजे "(What is a Panchayat Samiti?)" काय आहे? ते खालीलप्रमाणे
- ग्रामपंचायत (गाव स्तरावर)
- पंचायत समिती (तालुका स्तरावर)
- जिल्हा परिषद (जिल्हा स्तरावर)
पंचायत समिती कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया पंचायत समिती कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या म्हणजे "(What is a Panchayat Samiti?)" काय आहे?
- विकास आराखड्याची अंमलबजावणी: शिक्षण, आरोग्य, शेती, पाणीपुरवठा, रस्ते, यासारख्या क्षेत्रात तालुकास्तरीय योजनांची अंमलबजावणी.
- आर्थिक व्यवस्थापन: राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीचे वितरण.
- ग्रामपंचायत स्तरावर देखरेख: ग्रामपंचायतीच्या कामाचे मूल्यांकन आणि मार्गदर्शन.
- सामाजिक न्याय आणि कल्याण: अनुसूचित जाती/जमाती, महिला, दलितांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी.
पंचायत समितीची रचना
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया पंचायत समिती रचना म्हणजे "(What is a Panchayat Samiti?)" काय आहे?
- पंचायत समितीचे अध्यक्ष निवडणुकीद्वारे निवडला जातो.
- सदस्य - तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच / प्रतिनिधी.
- स्थानिक आमदार / खासदार विशेष आमंत्रित सदस्य म्हणून सहभागी होऊ शकतात.
- गटविकास अधिकारी (BDO) - प्रशासकीय प्रमुख अधिकारी.
पंचायत समिती चे मुख्य कार्य काय?
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया पंचायत समितीचे मुख्य कार्य म्हणजे "(What is a Panchayat Samiti?)" काय आहे?
- गावांच्या विकासासाठी निधीचे वाटप व नियंत्रण.
- विविध विकास योजना राबविणे शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, रोजगार हमी योजना इ.
- ग्रामपंचायतींना मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे.
- सरकारच्या योजनांची अंमलबजावणी.
- तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कामगिरीवर देखरेख ठेवणे.
पंचायत समितीचा उद्देश
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया पंचायत समितीचा उद्देश म्हणजे "(What is a Panchayat Samiti?)" तालुका स्तरावर एकत्रित विकास साधणे आणि गावांचे सर्वागीण उन्नती करणे असा आहे?.
पंचायत समितीच्या प्रमुख योजना व कामे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया पंचायत समितीच्या प्रमुख योजना व कामे म्हणजे "(What is a Panchayat Samiti?)" काय आहे?
- प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी अनुदान.
- अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजावर देखरेख.
- विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना.
- शाळांना इमारतींची डागडुजी / नवीन इमारती.
- प्राथमिक आरोग्य केंद्रे चालवणे.
- माता व बाल आरोग्य कार्यक्रम.
- कुपोषण निर्मूलन योजना.
- कुटुंब नियोजन योजना.
- औषध वाटप योजना.
- गावांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा.
- गावांमध्ये शौचालय बांधणे (स्वच्छ भारत अभियान).
- नाल्यांची सुधारणा.
- गाव ते तालुका जोडणारे रस्ते बांधणे.
- अंतर्गत रस्त्यांची डागडुजी.
- पूल बांधकाम.
- कृषी तांत्रिक सहाय्य.
- शेतकऱ्यांना प्रशिक्षण.
- मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना).
- महिला बचत गटांना प्रोत्साहन.
- महिला आणि बाल कल्याण.
- सामाजिक न्याय योजना.
- मागासवर्गीयांसाठी योजनांची अंमलबजावणी.
- ग्रामीण भागात उद्योजकता वाढवणे.
हेही वाचा : पंचायत समितीकडे माहिती अधिकार अर्ज कसा करावा?
पंचायत समितीच्या बैठका
वर्षातील दरमहा समितीची बैठक होते. किंवा तीन महिन्यांतून एकदा तरी पंचायत समितीची बैठक होते. यात सर्व ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी, अध्यक्ष, अधिकाऱ्यांची उपस्थिती असते. विकास कामांची प्रगती, निधी वाटप, अडचणी यावर चर्चा होते.पंचायत समितीचे उत्पन्नाचे स्रोत (कोठून पैसा मिळतो?)
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया पंचायत समितीचे उत्पन्नाचे स्रोत कसे, "(What is a Panchayat Samiti?)" आणि कोठून मिळतो. ते खालीलप्रमाणे वाचा.
1. राज्य सरकारकडून अनुदान
- राज्य सरकारकडून विविध योजना शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, महिला बाल कल्याण इ.). १५ वा वित्त आयोगानुसार निधी.
2. केंद्र सरकारकडून निधी
- केंद्र शासनाच्या योजनांसाठी निधी दिला जातो उदा. मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान इ.
3. स्थानीय कर व शुल्क
- बाजारपेठा शुल्क.
- फेरीवाल्यांकडून आकारले जाणारे कर.
- स्थानिक मोजमाप शुल्क.
- सेवा वापर शुल्क.,
4. इतर उत्पन्न स्रोत
- मालमत्ता भाड्याने देऊन मिळणारे उत्पन्न.
- पंचायत समितीच्या मालकीच्या इमारती, हॉल्स इ. चे भाडे.
- दंड व शुल्क (कायद्याच्या उल्लंघनासाठी).
- पंचायत समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड प्रक्रिया
- अध्यक्ष (Chairperson/सभापती) व उपाध्यक्ष (उपसभापती) निवड
पंचायत समितीच्या सदस्यांपैकी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जातात.
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया पंचायत समितीच्या सदस्यांपैकी अध्यक्ष व उपाध्यक्ष "(What is a Panchayat Samiti?)" ही निवड लोकप्रतिनिधींनी (सदस्यांनी) मतदानाद्वारे केली जाते. यामध्ये राजकीय पक्षीय गटबाजीही असते.
सदस्य कोण असतो?
- तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीतून प्रतिनिधी (बहुधा सरपंच किंवा जन्य).
- पंचायत समितीच्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले सदस्य.
- आमदार / खासदार हे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून सामील होतात, पण ते मतदान करू शकत नाहीत.
कार्यकाल
- अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाल सामान्यतः ५ वर्षांचा असतो.
- सरकारने कधी कधी हे कमी-जास्त करू शकते.
गटविकास अधिकारी (BDO)
- हाच प्रत्यक्षात अधिकारित प्रशासकीय प्रमुख असतो.
- सर्व योजना, निधी वितरण आणि कामकाज यांची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यावर असते.
- हा अधिकारी राज्य सरकारकडून नियुक्त होतो, निवडणूक नाही.
पंचायत समितीची जबाबदारी व महत्त्व
- तालुका स्तरावरील सर्व ग्रामपंचायतींच्या विकासाचे नियोजन करणे.
- ग्रामपंचायतींना मार्गदर्शन, निधी वाटप, योजना अंमलबजावणी करणे.
- केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे.
- प्रशासन - लोकप्रतिनिधी नागरिक यांच्यात दुवा म्हणून काम करणे.
पंचायत समिती भूमिका लोकशाहीत
लोकशाहीचा महत्त्वाचा घटक
मयत वरिवी से पर्वत जिल्हा परिषद यांच्यामधील दुवा आहे.नागरिकांचा थेट सहभाग
यामुळे ग्रामपंचायततीच्या निर्णय प्रक्रिया तालुका स्तरावर थेट लोकांचा सहभाग होतो.
तळागाळातील लोकांसाठी काम करणारी संस्था
गरीब, मागासवर्गीय, शेतकरी, महिला यांच्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी.पंचायत समिती कार्यालयाचा पत्ता व कामकाजाचे वेळापत्रक
प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयात पंचायत समितीचे कार्यालय असते. कामकाज सामान्यतः सकाळी १०.१० ते संध्याकाळी ५:४५ या वेळेत चालते (शासकीय सुट्ट्या वगळता). - नागरिक तक्रारी, अर्ज, योजनांची माहिती विचारण्यासाठी कार्यालयात भेट देऊ शकतात.पंचायत समितीच्या कामांमध्ये पारदर्शकता आणि लोकांचा हक्क
- पंचायत समितीचे सर्व निर्णय सार्वजनिक नोंदीत असतात.
- नागरिकांना माहिती अधिकार कायदा (RTI) द्वारे कोणतीही माहिती मागवण्याचा अधिकार आहे.
- ग्रामसभेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या कामावर देखरेख ठेवता येते.
निष्कर्ष:
महाराष्ट्र मध्ये "पंचायत समिती" किंवा "ब्लॉक पंचायत" असे देखील म्हणतात, तर भारतातील राज्यांना "मंडल परिषद" असे म्हणतात. "पंचायत समिती" ग्रामीण भागाच्या विकासासाठी तालुक्यात असलेली पंचायत समिती ही एक महत्त्वाची प्रशासकीय आणि नियोजन संस्था आहे. "(What is a Panchayat Samiti?)"