प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनावर माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?

Admin
0
How to write a Right to Information application for corruption in PMGAY? : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (PMGAY) अंतर्गत माहिती अधिकार (RTI) अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती - घराच्या हक्कासाठी माहिती अधिकार RTI अर्ज चा प्रभावी वापर करा. 
How to write a Right to Information application for corruption in PMGAY?
How to write a Right to Information application for corruption in PMGAY?

आज आपण या लेखात, आपण प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (PMGAY) अंतर्गत भ्रष्टाचारासाठी माहिती अधिकार (RTI) अर्ज कसा लिहावा याबद्दल चर्चा करू. आणि प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनासाठी अर्ज कुठे सादर करायचा आणि त्यावर योग्य ती पाठपुरावा कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती देऊ.

1: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (PMGAY) माहिती अधिकाराची संपूर्ण माहिती

घरकुल योजनेचा उद्देश:

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (पीएमआरवायएस) ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे, ज्याच्या अंतर्गत सन 2024 पर्यंत सर्व ग्रामीण गरीबांना पक्के घर देण्याचे लक्ष्य आहे. ही योजना 2025 पर्यंत "सर्वांसाठी घर" (हाऊसिंग फॉर ऑल) या संकल्पनेवर आधारित आहे.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनाचे महत्वाची वैशिष्ट्ये

  • 1.20 लाख रुपये प्रधानमंत्री इंदिरा आवास योजनेच्या पात्रता धारकांसाठी होती.
  • 1.30 लाख रुपये जागा वाढवून
  • बेघर, SC/ST, OBC, अल्पसंख्याक व विधवांना प्राधान्य असलेल्या महिलांच्या नावावर घराचे मालकी हक्क

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत सामान्य गैरप्रकार:

  • 1. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना घरकुल पात्र लोकांच्या यादीत फेरबदल केले 
  • 2. घर बांधकामासाठी पैसे काढणे साठी कर्मचारी लाच घेणे
  • 3. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतून अर्धवट घरे बांधून सोडणे
  • 4. भ्रष्ट अधिकाऱ्यांद्वारे घरकुल योजनेचा गैरव्यवहार

2: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (PMGAY) संबंधी माहिती अधिकार (RTI) अर्ज का आवश्यक?

कोणत्या माहितीसाठी RTI करावी?

  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना तुमच्या नावाची यादीत समावेश का झाला/नाही?
  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतून घरासाठी मंजूर झालेली रक्कम किती?
  • घर बांधणीची प्रगती कोणत्या टप्प्यात करणे आहे?
  • घरकुल योजनेअंतर्गत तक्रार दाखल केल्यास काय कारवाई झाली?

माहिती अधिकार RTI अर्ज करण्याचे फायदे:

  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची पारदर्शकता वाढवणे
  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास भ्रष्टाचारावर बंदी घालणे
  • स्वतः हक्काची घरे मिळविण्यास मदत.

3: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना PMGAY माहिती अधिकार RTI अर्ज कसा लिहावा?

योग्य अधिकारी निवडा

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना PMGAY अर्ज खालील कोणत्याही एका अधिकाऱ्याकडे पाठवावा:
  • ग्रामपंचायत सचिव
  • तालुका विकास अधिकारी (BDO)
  • -जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी (DRDA)

माहिती अधिकार RTI अर्जाचे स्वरूप

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनावर माहिती अधिकाराचा अर्ज लेखी स्वतः साध्या कागदावर मराठी/हिंदीत लिहावा. खालील प्रमाणे माहिती मांगावी :
  • 1. पत्र :"PMGAY योजनेसंबंधी माहिती मागणी"
  • 2. अर्जदार : अर्जदार चे संपूर्ण नाव 
  • 3.पत्ता: अर्जदार चा पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर
  • 4. स्पष्ट माहिती (6 पेक्षा जास्त नाहीत)
  • 5. कोर्ट 10 रुपये फी (BPL असल्यास माफ)

माहिती अधिकार नमुना RTI अर्ज (मराठीत ) 

  • सार्वजनिक माहिती अधिकारी (PIO),
  • [ग्रामपंचायत/तालुका कार्यालय नाव],
  • [जिल्हा], महाराष्ट्र.
  • विषय: प्रधानमंत्री ग्रामीण आवास (PMGAY) योजनेअंतर्गत माहिती मिळणेबाबत 
महोदय,
मी, [ अर्जदाराचे संपूर्ण नाव ][संपूर्ण पत्ता गावाचे नाव] येथील कायमस्वरूपी रहिवासी आहे. माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत मला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (PMGAY योजनेचा ) खालील प्रमाणे माहिती मिळावे :
  • 1. [अर्जदार चे नाव]PMGAY योजनेच्या यादीत समाविष्ट आहे का? नसल्यास कारण? माहिती मिळावे.
  • 2. माझ्या घरासाठी मंजूर झालेली रक्कम किती? त्याची माहिती लिखित स्वरूपात मिळावे.
  • 3. घर बांधणीची सद्यस्थिती (फोटोसहित)? असलेली चे माहिती नकल प्रत मिळावे.
  • 4. गेल्या 3 वर्षात घरकुल या योजनेअंतर्गत किती तक्रारी आल्या? त्याचा माहिती मिळाव्यात.
  • 5. माझ्या अर्जावर कोणती कारवाई झाली? याची एक नकल प्रत मिळावे.
कृपया मला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनावर माहिती 30 दिवसांच्या आत मांगितलेली माहिती पुरवावी.
संलग्नक:
  • - 10 रुपये फी (IPO/डिमांड ड्राफ्ट) इत्यादी उपलब्ध 
  • - आधार कार्ड/रेशन कार्ड प्रत
[अर्जदार चे नाव]
[अर्जदार चा पत्ता]
[अर्जदार चे मोबाईल]
दिनांक 

माहिती अधिकार चा अर्ज सबमिट करणे आणि फॉलो-अप

अर्ज पाठवण्याचे 3 मार्ग:

  • 1. पोस्टद्वारे: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनावर माहिती जलद साठी रजिस्टर्ड पोस्टने पाठवा
  • 2. व्यक्तिशः प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनावर माहिती संबंधित कार्यालयात जाऊन पावती घ्या
  • 3. ऑनलाइन: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनावर माहिती ऑनलाईन अर्ज साठी https://rtionline.gov.in वर (काही राज्यांसाठी)

माहिती न मिळाल्यास काय करावे?

  • प्रथम अपील: 30 दिवसांनंतर प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अपील करा.
  • द्वितीय दुसरे अपील : राज्य माहिती आयोगाकडे तक्रार
  • मीडिया/सोशल मीडियावर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनावर माहिती दबाव

5: माहिती मिळाल्यावर पावले

1. तथ्याची तपासणी करा

2. गैरप्रकार आढळल्यास:

  • - तालुका अधिकाऱ्यांकडे लिखित तक्रार करा.
  • - जिल्हा कलेक्टर/मंत्र्यांना पत्र लिहा.
  • - लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल करा.

3. माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करा.

निष्कर्ष: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनावर माहिती अधिकाराचा  RTI हे तुमचे शस्त्र, वापरा!

प्रधानमंत्री ग्रामीण आवास (PMGAY) योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाला घर मिळावे यासाठी RTI हे सर्वात प्रभावी साधन आहे. माहिती अधिकार कायदा हे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनावर भ्रष्टाचाराविरुद्ध सर्वात मोठे शस्त्र आहे. 

गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनावर अनियमितता,गैर व्यवहार, भ्रष्टाचार, उघड करण्यासाठी या कायद्याचा वापर करावा. एक अर्ज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनावर संपूर्ण गावाचे नशीब बदलू शकतो!

अशा अधिक महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या सोशिअल मीडिया ला भेट द्या!  ( How to write a Right to Information application for corruption in PMGAY? : How to file a Right to Information application on Pradhan Mantri Gramin Awas Yojana?
  • 🌍 www.mahamnews.com
  • 📞 [हेल्पलाइन नंबर] : Click Here Link 
  • email: Shailesh@gmail.com
  • Contact Number : Click Here Link 
  • Instagram Channel : Click Here Link 
  • Facebook Channel : Click Here Link 
  • You Tube Channel : Click Here Link 
  • Telegram Channel : Click Here Link 
  • WhatsApp Channel : Click Here Link 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)