घरबसल्या मोबाईल मधून बघा हवामान अंदाज: Weather forecast Today
personAdmin
June 18, 2025
0
share
Weather forecast today: हवामान अंदाज मोबाईल वरून बघता येतो. त्यासाठी तुम्हाला Weather forecast today ची माहिती मिळेल 2 मिनिटांमध्ये, चला मग मोबाईल मधून कसा बघायचा आहे, किंवा काढायचा आहे,Weather forecast today जाणून घेऊया.
नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपल्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज ची माहिती हवी आहेत. पावसाचा अंदाज माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या शेताचा पेरणी कशी करू शकता चला तर मग आमच्या कडून जाणून घेऊ शकता. तसेच तुम्हाला पावसाचा अंदाज माहिती करून घेण्या साठी वृतपत्रे, मोबाईल मधून, गावातील जाणकार लोकांकडून कढून माहिती मिळत असते. आज आपण जाणून घेणार आहोत मोबाईल मधून हवामान, आणि पावसाचा अंदाज कसा काढायचा ते पाहणार आहोत.
Weather today rain Online (हवामान, पावसाचा अंदाज )
हवामान आणि पावसाचा अंदाज मोबाईल वरून काढता येतो. त्यासाठी तुम्हाला वृतपत्रे, मोबाईल मधून, कुठेही शोधण्याची गरज नाही. हवामान आणि पावसाचा अंदाज बघा तेही 2 मिनिटांमध्ये मोबाईल मधून. हवामान आणि पावसाचा अंदाज पाहण्यासाठी अनेक वेबसाईट उपलब्ध आहे. त्या वेबसाईट वरून आप आपल्या भागातील हवमान अंदाज तुम्ही मोबाईल मध्ये पाहू शकता.
Weather Forecast 7 Days : सात दिवसाचा हवामान अंदाज पहा.
या हवामान आणि पावसाचा अंदाज तुम्ही मोबाईल मधून घेऊ शकता. आज आपण सात दिवसाचा हवामान अंदाज कसा काढायचा ते पाहणार आहोत.
7 Days Weather Forecast कसा काढायचा जाणून घेऊ
• हवामान आणि पावसाचा अंदाज काढण्यासाठी तुम्हाला Weather Forecast Today असे गुगल वर सर्च करायचे आहे.
Whether Forecast Today
• Weather Forecast Today सर्च झाल्या नंतर Location On करा. असा Pop Up येईल त्यावरती क्लिक करा.
आता याठिकाणी तुम्हाला आपल्या भागातील Weather Forecast ची माहिती, तसेच Light Rain, Precip किती टक्के आहे, Humidity किती टक्के आहे, Wind किती आहे, Air Quality किती आहे, अशी पूर्ण माहिती तुम्हाला दिसेल.
• त्यानंतर तुमच्या समोर खाली सात दिवसाचे Overview दिसेल, आणि 24 तास मधील हवामान आणि पावसाचा अंदाज साठी Scrolled करून पाहू शकता.
Mumbai weather today warning rain
मुंबईला पहिल्या आगमनावेळीच पावसाने दणका दिलेला आहे. मुंबईत पाऊस लवकर दाखल झाला असला तरी पुढील सात दिवसाची माहिती (Mumbai weather today warning rain) गुगल वर सर्च केल्यानंतर दिसेल.
Weather today warning tomorrow rain :
Red Alart Warning : रेड अलर्ट म्हणजे काय?
रेड अलर्ट : आपल्या भागात येलो अलर्ट असेल तर अतिमुसळधार पाऊस आहे. अतिवृष्टी चा पाऊस असेल. नागरिकांना घरीच राहण्याचा तयारीत रहा.
Orang Alart Warning : ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?
ऑरेंज अलर्ट: आपल्या भागात ऑरेंज अलर्ट असेल तर समजा जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे. नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सावधानीत काही आवरा सावर कराच्या तयारीत राहा.
Yellow Alart Warning : येलो अलर्ट म्हणजे काय?
येलो अलर्ट: आपल्या भागात येलो अलर्ट असेल तर नैसर्गिक आपत्ती सारख्या पावसाची शक्यता, संबंधित भागात सतर्क राहण्याचा तयारी राहा.
Greene Alart Warning : ग्रीन अलर्ट म्हणजे काय?
ग्रीन अलर्ट: आपल्या भागात येलो अलर्ट असेल तर सर्व सामान्य पाऊस आहे. घाबरून जाण्याची काहीच गरज नाही.
Weather Today at my location :
महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार असून आवठड्यांत देशभरात चांगल्या पावसाची शक्यता आहे. राज्यात 30 जूनपर्यंत पावसाची 108 % पावसाची शक्यता आहे. त्यासाठी सर्च करा (Weather Today at my location)
Conclusion
तर शेतकरी मित्रांनो तुम्हांला घरबसल्या तुमच्या मोबाईल मधून हवामान अंदाजचा हा लेख पूर्ण वाचला असेल आणि तुम्ही तुमच्या मोबाईल मधून पाहता येत नसेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या मित्रांना (Check the Weather Forecast From your Mobile phone at Home) ही शेअर करा जेणे करून बाकीचे ही नकाशा काढायचे शिकतील. धन्यवाद