Grampanchayt Record | ग्रामपंचातयचे रेकॉर्ड दाखल केले नाही जि.प.च्या सीओंनी दोन ग्रामसेवकांना केले निलंबित.

Admin
0

सदर बातमी बीड जिल्ह्यातील आहे, ग्रामपंचातयचे रेकॉर्ड दाखल केले नाही जि.प.च्या सीओंनी दोन ग्रामसेवकांना केले निलंबित. बातमी सविस्तर वाचा.

Grampanchayt record

ग्रामीण बातम्या बीड. (रिपोर्टर) ग्रामपंचायत तर्गत झालेल्या कामाचे रेकॉर्ड जि.प. कडे दाखविण्यात आले सल्याने दोन ग्रामसेवकाविरोधात लंबनाची कारवाई करण्यात बली. या ग्रामसेवकांना रेकॉर्ड खविण्या संदर्भात नोटीसा जाविण्यात आल्या असून नोटीसा लावूनही रेकॉर्ड न दाखविल्यास पंच्या विरोधात फौजदारी कारवाई रण्यात येणार आहे.

रेकॉर्ड न नाखविल्यास फौजदारी कारवाई होणार

बराई तालुक्यातील तेगाव, रामपुरी येथील धशींग हिणीकांत व माजलगाव लुक्यातील घळाटवाडी बेलुरा चील पाटील पी व्ही या दोन ग्राम सेवकांवर आपल्या ग्रा. पं अंतर्गत लेल्या कामासंदर्भाचे संपूर्ण रेकॉर्ड जि. प. कडे सादर केले नाही. रेकॉर्ड दर्भात वेळोवेळी मागणी करूनही हे दोन्ही ग्रामसेवक रेकॉर्ड दाखल करत नसल्याने त्यांच्यावर सीईओ यांनी निलंबनाची कारवाई केली. 

Related News : ग्रामपंचायत जन्म दाखला 

सदरील ग्रामसेवकांना रेकॉर्ड दाखविण्या संदर्भात नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. नोटीसा बजावूनही रेकॉर्ड दाखल न केल्यास त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद बीड भ्रष्ट ग्रामसेवकांचे धाबे दणाणले

बीड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या अंतर्गत चुर्व झालेले आहेत. त्या कामाच्या अनेक तक्रारी जिल्हा पषिदे हे आलेला आहेत. चुकीचे काम करणाऱ्या ग्रामसेवकां विरोधात जिल्हा परीषद वर मुख्य कार्यकार अधिकारी जितीन रेहमान हे कार्यवाही करू लागल्यान भ्रष्ट ग्रामसेवकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ग्रामसेवकांविरोधात कार्यवाही करण्यात आली होती.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)