निवृत्ती पत्र नमुना. Retirement Letter Formats In Marathi

Admin
0
Retirement Letter Formats In Marathi : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला निवृत्ती पत्र (Retirement Letter), (Retirement Notice) असे दोन लेखनाचे सोपे सूत्र देत आहे. जे कंपनी मधून निवृत्ती घेत आहेत. त्यांना हे अर्ज कामात येणार.
निवृत्ती पत्र नमुना. Retirement Letter Formats In Marathi

निवृत्ती पत्र हे केलेल्या कामाची कायम सुट्टी मिळावे असे औपचारिक पत्र असते, जे केलेल्या कामानंतर सेवानिवृत्तीची माहिती संबंधित कार्यालय च्या अधिकाऱ्यांना किंवा खाजगी कंपनी ला देण्यासाठी लिहिले जाते. यात महत्वाचे खालीलप्रमाणे गोष्टी समाविष्ट कराव्यात आणि विनंती निवृत्ती अर्ज करावा.

निवृत्ती पत्राचे स्वरूप कसे असावे : 

  • शीर्षक: "निवृत्ती मिळणे बाबत" किंवा "सेवानिवृत्ती निवेदन अर्ज करत आहे"  
  • पत्र पाठवणाऱ्याचे संपूर्ण नाव व सम्पूर्ण पत्ता
  • दिनांक: (उदा. २५ डिसेंबर २०२५)  
  • सेवेस,
  • प्राप्तिकर्त्याचे संपूर्ण नाव, कामाचे पदनाम आणि कंपनी चा पत्ता.

निवृत्ती पत्र नमुना. Retirement Letter Formats In Marathi

  • [ निवृत्ती धारकाचे संपूर्ण नाव]
  • [निवृत्ती धारकाचे संपूर्ण पत्ता]
  • [निवृत्ती धारकाचे शहर, राज्य, झिप कोड]
  • [निवृत्ती धारकाचे ईमेल]
  • [निवृत्ती धारकाचे फोन नंबर]
  • [तारीख]
  1. प्रति,
  2. [व्यवस्थापकाचे नाव]
  3. [कंपनी/संस्थेचे नाव]
  4. [कंपनीचा पत्ता]
  5. [शहर, राज्य, झिप कोड]
  6. विषय: निवृत्ती मिळेल बाबत.
  7. प्रिय [व्यवस्थापकाचे नाव],
मा. महोदय, मी वरील विषयावरून निवृत्ती मिळणे बाबत आपणास विनंती अर्ज करीत आहे. [कंपनीचे नाव] येथील [तुमचे नोकरीचे शीर्षक] मागील 5 वर्षांपासून मुख्य पदावरून निवृत्तीची साठी विनंती अर्ज वरून आपणास घोषणा करत आहे, [शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, उदा., 25 डिसेंबर 2025 ] पासून मी आपल्या येथे काम करेल आणि नंतर निवृत्ती घेईल.

[कंपनीचे नाव] या कंपनीत मागील 5 वर्षांपासून आपल्या कंपनीत [वर्षांची संख्या) 4 वर्षे काम करणे हा एक अविश्वसनीय प्रवास होता. माझ्या या 4 वर्षाचा कार्यकाळात मला मिळालेल्या संधी, मला मिळाली आणि आपला कपंनी द्वारे पाठिंबा मिळाला आणि विविध अनुभवांबद्दल मी खरोखर आभारी आहे. 

येथे मी मन लावून कामे केले, आणि याच कंपनीत मिळवलेली मित्र आणि मैत्रीण अधिक कामे करतात. आपल्या कंपनीत काम करणारा मनोहर त्याचे देखील आभार आणि व्यावसायिक वाढ नेहमीच  यांच्या मुळे जपली गेलेली आहे. असे मला वाटते आहे.

मा. महोदय मी सुरळीत संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी, माझ्या सूचना 5 वर्षाचा कालावधीत माझ्या सर्व जबाबदाऱ्या सोपवण्यास मला आनंद होत आहे. कृपया मला या प्रक्रियेत निवृत्ती देण्यात मदत करून दयावा, व मला कळवा.
सहकार्य करणारा मनोहर माझा हात खाली कामे करतो तरी नवनवीन गोष्टी शिकण्याच्या माझे सर्व मित्र आणि मैत्रिण अद्भुत आहे, म्हणून 5 वर्षांसाठी छान साथ दिली आणि एकदा पुन्हा आपल्या कंपनीला माझा कडून धन्यवाद. 

मी सदैव संपर्कात राहतो, तसेच आपल्या संपर्कात राहण्यास उत्सुक देखील आहे, आणि भविष्यात आपल्या कंपनीला यश मिळो अशी माझी इच्छा आहे.
विनम्र, 
  • [निवृत्ती धारकांचे नाव]
  • [ निवृत्ती धारकांचे मोबाईल नं. लिहा]
निवृत्ती पत्र नमुना. Retirement Letter Formats In Marathi

निवृत्तीची सूचना पत्र: Retirement Notice Letter Formats In Marathi

  • [निवृत्ती धारकांचे नाव]
  • [निवृत्ती धारकांचे पत्ता]
  • [निवृत्ती धारकांचे शहर, राज्य, झिप कोड]
  • [निवृत्ती धारकांचे ईमेल]
  • [निवृत्ती धारकांचे फोन नंबर]
  • [तारीख]
  1. [प्राप्तकर्त्याचे नाव]
  2. [प्राप्तकर्त्याचे पद]
  3. [कंपनी/संस्थेचे नाव]
  4. [कंपनीचा पत्ता]
  5. [शहर, राज्य, झिप कोड]
  6. विषय: निवृत्तीची सूचना मिळणे बाबत.
  7. प्रिय [प्राप्तकर्त्याचे नाव],
मा. महोदय मी आपल्या [कंपनी/संस्थेचे नाव] मधून माझी निवृत्ती औपचारिकपणे जाहीर करण्यासाठी सकाळी 11 वाजता लिहित आहे, [शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, उदा., 25 जून 2025 ] पासून. [5] वर्षांच्या समर्पित सेवेनंतर, हा माझा आजचा अंतिम निर्णय आहे. निवृत्ती घेणे सोपे नव्हते, परंतु माझ्या आयुष्यातील आजपासून पुढील अध्याय सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे असे मला वाटते.

मी मागील 5 वर्षांपासून [कंपनी/संस्थेचे नाव] सोबत काम करत होतो, मला हा शिकणे, वाढ आणि प्रेमळ नातेसंबंधांनी भरलेला एक अविश्वसनीय प्रवास आपल्या कंपनी कडून मिळालेला आहे. कंपनीत महत्वाचे योगदान देण्यासाठी मला मिळालेल्या मनोहर मिळालेला संधी आणि माझ्या मित्र म्हणून काम पाहणाऱ्या सहकाऱ्यांकडून आणि नेतृत्वाकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी मनापासून आदर करत, आभारी देखील आहे.

मी सुरळीत प्रमाणे संक्रमण सुनिश्चित करितो, आणि कंपनीत वचनबद्ध काम करण्यासाठी आलो होतो आणि माझ्या जाण्यापूर्वी माझ्या सर्व जबाबदाऱ्या माझा हाता खाली काम पाहणाऱ्या मनोहर जोशी रा. XYZ येथील आहे. त्याला ही कामे सोपवण्यात यावी व त्याला मी मदत करण्यासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन. तसेच पुढील काळात मी आपल्या कंपनीत कशी मदत करू शकतो ते कृपया मला कळवा.

मागील 5 वर्षांत कंपनीच्या पाठिंब्याबद्दल आणि सौहार्दपूर्ण सहकार्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करितो आणि कंपनीत कामे करणाऱ्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानू इच्छितो. कंपनीच्या संपर्कात राहण्यास मी उत्सुक होतो, पण आता तरी नाही आणि आपल्या कंपनीला यश मिळावे अशी मी इच्छा व्यक्त करतो.
पुन्हा एकदा सर्व गोष्टींसाठी माझा कडून मनापासून, धन्यवाद.
विनम्र, 
  • [निवृत्ती धारकांचे नाव]
  • [ निवृत्ती धारकांचे मोबाईल नं. लिहा]

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)