Aadi Van Mitra Portal Registration, Login: आदि वनमित्र पोर्टल

Admin
0
Aadi Van Mitra Portal Registration, Login: आदि वनमित्र पोर्टल

Aadi Van Mitra Portal 2025: नमस्कार वाचक मित्र आणि शेतकरी बंधुंनो, mahamnews website वर आपले स्वागत करतो. आज मी तुम्हाला Aadi Van Mitra Portal Registration, Login बद्दल माहिती देण्यासाठी आणि वन पट्टे प्रमाणपत्र धारक शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व मदत करण्यासाठी बनवलेल्या पोर्टल बद्दल विशेष माहिती देत आहे. Aadi Van Mitra Portal च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्यातील सर्व वन हक्क धारक शेतकरी बांधवाना विविध योजनांचा लाभ मिळवून देणार आहे. 

Aadi Van Mitra Portal and Farmer Id

सर्वप्रथम महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांना Aadi Van Mitra Portal पोर्टल वरती विविध योजनांसाठी अर्ज करावा लागतो, अर्ज केल्यानंतर महाराष्ट्र शासन वन हक्क धारकांना योजना योग्य पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करते आणि त्यांना farmer Id द्वारे राज्यातील आणि केंद्र सरकारच्या सर्व लाभ शेतकऱ्यांना देण्यात येतात.

Aadi Van Mitra Portal

शेतकऱ्यांना Aadi Van Mitra Portal वरील विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी त्यांना सर्वप्रथम त्यांची नोंदणी म्हणून Farmer Id नोंदणी करावी लागेल जे कि ते स्वतः करू शकतात किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC केंद्रातून करून घेऊ शकतात.

Aadi Van Mitra Portal काय आहे?

Aadi Van Mitra Portal हे महाराष्ट्र शासनाचे एक अत्यंत महत्वाचे पोर्टल असनू, सामान्य वन हक्क प्रमाणपत्र नागरीकाांना व शेतकऱ्यांना योजनाांच्या माध्यमातनू थेट लाभ farmer Id वरून विविध शासकीय योजना देण्यासाठी विकसित केलेलं एक व्यासपीठ आहे.
  • योजनेचे नाव : “aadi van mitra” आदि वन मित्र
  • अधिकृत संकेतस्थळ : aadi van mitra Portal
  • लाभार्थी शेतकरी : (महाराष्ट्र राज्य)

अर्ज प्रक्रिया ऑनलाईन

aadi van mitra | आदि वन मित्र पोर्टल शेतकर्यांना ऑनलाइन नोंदणी, अर्ज आणि विविध कृषी योजना आणि राज्य सरकारद्वारे प्रदान केलेल्या विविध महाडीबीटी वरील शासकीय अनुदानांची माहिती घेणे व त्यासाठी नोंदणी करणे सुलभ करते. या आदि वन मित्र पोर्टलद्वारे शेतकरी पीक विमा, बी बियाणे, योजना, नवीन विहीर, जुनी विहीर शेती उपकरणे अनुदान, सिंचन सुविधा आणि कृषी निविष्ठांसाठी आर्थिक मदत यासारख्या योजनांसाठी अर्ज करू शकतात.

आदि वन मित्र पोर्टल एक यूजर फ्रेंडली इंटरफेस प्रदान करते जेथे महाराष्ट्रातील वन हक्क धारक शेतकरी स्वतःचे खाते तयार करू शकतात, अर्ज भरू शकतात, आवश्यक सांगितलेले कागदपत्रे ऑनलाईन सबमिट करू शकतात व त्यांच्या दिलेल्या माहितीप्रमाणे वन हक्क प्रमाणपत्र धारक या योजनांचा लाभ घेणे आणि त्यांच्या अर्जांच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतात.

Aadi Van Mitra Portal Features

Aadi Van Mitra हे एक आदिवासी समाजाच्या वनहक्क धारक शेतकरी यांच्यासाठी बनवलेले पोर्टल आहे, ज्याचा अर्थ आहे, थेट वन हक्क लाभ हस्तांतरण प्रणालीमुळे पात्र शेतकरी असणाऱ्या शेतकऱ्याच्या वनहक्क प्रमाणपत्र धारक शेतकऱ्यांना Aaple Sarkar And CSC केंद्रातून फार्मर id काढून घ्यावे किंवा किंवा स्वतःच्या मोबाईल वरून शेतकरी आपली Aadi Van Mitra नोंदणी करू शकतात.

Maharashtra Aadi Van Mitra Portal हे एक यूजर फ्रेंडली पोर्टल आहे ज्यामुळे सर्वाना वापरण्यास अगदी सहज आणि सोपे आहे.

आदिवासी शेतकरी कोणत्याही वेळी, कुठूनही आपले सरकार किंवा csc केंद्रावरून आदी वन मित्र च्या पोर्टल वर रजिस्टर करून राज्य आणि केंद्र सरकार परुस्कृत कृषी च्या सर्व शासकीय योजनेसाठी अर्ज करू शकतात.
राज्य प्राधिकरण यांच्या द्वारे Aadi Van Mitra Portal कृषी योजना अर्जाच्या देखरेखीची पारदर्शकता.
पैसे का हस्तांतरण

Documents Required For Aadi Van Mitra Portal Farmer Registration

सर्वप्रथम आदिवासी शेतकरी बांधवाना आदि वन मित्र पोर्टल वरील योजनांची माहिती मिळेल, नंतर पुन्हा शासकीय लाभ मिळण्यासाठी Maharashtra Aadi Van Mitra Portal रेजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करून घ्यावी लागेल. पहिल्यांदा फक्त Aadi Van Mitra Portal नोंदणी करण्यासाठी काय जास्त कागदपत्रांची आवश्यकता नाही, नोंदणीसाठे लागणारे कागदोपत्री पुरावे खालीलप्रमाणे आहेत :
  • Aadhar Card Identity Proof / आधार कार्ड ओळख पुरावा
  • Self Declaration / स्वयं घोषणापत्र
  • Van Hakk Certificate/ वन हक्क प्रमाणपत्र उतारा
  • Caste Certificate for SC,ST / जातीचा दाखला
  • Relationship Proof / वारस नातेसंबंध पुरावा

Aadi Van Mitra Portal Registration

महाराष्ट्र Mahadbt Agri Log In वर वन हक्क प्रमाणपत्र धारक शेतकरी बांधव यांनी Farmer Id Sathi येणाऱ्या सर्व शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळण्यासाठी सर्वप्रथम आदि वन मित्र पोर्टल वर करून घ्यावे लागेल. आदि वन मित्र पोर्टल पोर्टल वरती उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या नवीन दावा अर्जदार नोंदणी या बटनावर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया सुरु करा.
वरील Aadi Van Mitra Portal वर इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे खालील स्टेप्स फॉलो करत माहिती भरा.
Aadi Van Mitra Portal Registration, Login: आदि वनमित्र पोर्टल

  • Step 1. अर्जदाराचे आधार वर जसे असेल तसे संपूर्ण नाव टाका.
  • Step 2. वापरकर्त्याचे नाव (XYZ) जे असेल ते मध्ये तुम्हाला एक युनिक युजरनेम टाकावे लागेल.
  • Step 3. नंतर पासवर्ड टाका व पुन्हा पासवर्ड निश्चित करा.
  • Step 4.आधार वर असलेले मोबाइलला नंबर एंटर करून गेट OTP वर क्लिक करा आणि आलेले OTP प्रविष्ट करा.
  • Step 5. दिसणारा कॅप्चा आहे असा प्रविष्ट करा.
  • Step 6. नोंदणी करा या बटन वर क्लिक करा तुमचे आदि वन मित्र पोर्टल registration यशस्वीरीत्या पूर्ण होईल.
Aadi Van Mitra Portal Registration, Login: आदि वनमित्र पोर्टल

Aadi Van Mitra Portal Login

  1. Aadi Van Mitra Portal login करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही रेजिस्ट्रेशन केलेले असावे, मग आदि वन मित्र पोर्टल वर रजिस्टर केल्यावर तुम्हाला जो वापरकर्तानाव (Username) मिळालेल आहे आणि तुम्ही ठेवलेला संकेतशब्द बारा अंकी (password) या दोन्हीचा वापर करून तुम्ही लॉगिन करू शकता.
  2. सर्वप्रथम तुम्ही Aadi Van Mitra Portal वर लॉगिन प्रकार निवडा, जर तुम्हाला तुमचा Aadi वन मित्र पोर्टल वापरकर्ता आयडी (युजरनेम) आणि पासवर्ड माहित असेल तर, वापरकर्ता आयडी हा पर्याय निवडा.
  3. आदि वन मित्र पोर्टल वरती डाव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या वापरकर्ता आयडी या बटनावर क्लिक करून तुमचे वापरकर्ता नाव आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
Aadi Van Mitra Portal Registration, Login: आदि वनमित्र पोर्टल

Aadi Van Mitra Portal Yojana List

आदि वन मित्र अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात, या योजनांद्वारे पुढे विविध प्रकारचे लाभ शेतकऱ्यांना मिळतात. आदि वन मित्र पोर्टल खालील प्रमाणे दिलेली आहे:

प्रधानमंत्री कृषी सिंचन चा सर्व योजना

  • कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान चा सर्व योजना
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान :अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस चा सर्व योजना
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना चा सर्व योजना
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना चा सर्व योजना
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान चा सर्व योजना
  • कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम चा सर्व योजना
  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना चा सर्व योजना
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना – चा सर्व योजना
  • राज्य कृषी यांत्रिकीकरण चा सर्व योजना
  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन चा सर्व योजना
  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – चा सर्व योजना

Aadi Van Mitra Portal Application Status

Aadi Van Mitra Portal च्या होमी पेज वरती येऊन डाव्या बाजूला खाली अर्जाची सद्यस्थिती तपासा या बटन वर क्लिक करा. Aadi Van Mitra Portal वर कोणत्याही योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही अर्ज क्रमांक वापरून स्टेटस चेक करू शकता.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)