पोटखराब क्षेत्र म्हणजे काय?: What is a Malnutrition Area?

Admin
0
What is a Malnutrition Area?– शेतीच्या समृद्धीकडे वाटचाल!  : नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात पोटखराब क्षेत्र म्हणजे काय? (What is a Malnutrition Area? And (Sub-standard area / Uncultivable area) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पोटखराब क्षेत्र माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीस (Sub-standard area / Uncultivable area) उपलब्ध करून शेतकरी बांधवांना भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे.
पोटखराब क्षेत्र म्हणजे काय?: What is a Malnutrition Area?

पोटखराब क्षेत्र म्हणजे काय? (What is a Malnutrition Area?)

पोट खराब क्षेत्र (Sub-standard area / Uncultivable area) हे शेतीच्या कागदपत्रांमध्ये वापरले जाणारे एक तांत्रिक संज्ञा आहे. खगल क्षेत्र" ही शेतीच्या दृष्टीने नापिक असली तरी योग्य नियोजन, सुधारणा व पर्यायी वापर म्हणजे पोटखराब क्षेत्र होय.

पोटखराब चा अर्थ काय?

जमिनीतील एक भाग जो शेतीसाठी अयोग्य, असतो किंवा अनुपयोगी, नापिक जमीन (Unusable, barren land) असून, त्यावर पिके घेता येत नाहीत किंवा सतत नुकसानीमुळे नफा मिळत नाही.

हे क्षेत्र शेतीमध्ये का असते?

पोट खराब क्षेत्र म्हणजे (What is a Malnutrition Area?) जमिनीतील असा भाग जो काही कारणांमुळे शेतीसाठी अनुउयोगी, योग्य राहिलेला नसतो. उदाहरणार्थ:

1 खडकाळ जमीन

  •  मातीत फार मोठे खडे किंवा खडक असणे.

2 पाण्याचा निकष 

  • कमतरता. फारस वाफसा न धरणारी जमीन, पाण्याची

3 चिखलट/दलदल 

  • पावसाळ्यात पूर्ण पाण्याने भरलेली, शेत सतत दलदल होणारी जमीन.

4 दगडधोंड्यांचा भाग

  • चराईसाठी उपयुक्त पण शेतीसाठी अयोग्य.

5 उंच-नीच भूभाग 

  • पाणी साचते किंवा वाहून जाते.

7/12 Uttara कसे दाखवले जाते

शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावर खालीलप्रमाणे दाखवले जातेः क्षेत्र प्रकार, उदाहरण, सात बारा उतारा वरील एकूण क्षेत्र , 2.00 हेक्टर, 2 पिक क्षेत्र, 1.50 हेक्टर, पोट खराब क्षेत्र, 0.50 हेक्टर

याचा परिणाम काय होतो?

  • पीक कर्जासाठी अपात्रताः पोट खराब क्षेत्रावर पीक घेत नसल्यामुळे त्यावर कर्ज मिळत नाही.
  • सरकारी योजना / अनुदानावर परिणामः पीक अनुदान, विमा, सिंचन योजनेसाठी हा भाग अपात्र ठरू शकतो.
  • बाजारभाव भरपाई मिळत नाही: पीक न झाल्याने भाव मिळवण्याचा हक्क राहत नाही.

पोट खराब क्षेत्र सुधारता येते का?

होय, काही प्रकरणांमध्ये हे सुधारता येतेः

1 माती परीक्षण व सुधारणा 

  • जमीन सुधारणे. सेंद्रिय खत, चुना, सूक्ष्म अन्नद्रव्य वापरून

2 समतलीकरण 

  • जमिनीचा उतार समतल करून पाणी साचणे टाळणे.

3 बंधाऱ्याचे काम 

  • पाणी साठवून हळूहळू सुधारणा करणे.

4 वृक्ष लागवड 

  • अशा जमिनीवर फळबाग, बायोगॅस गवत, वृक्ष लागवड शक्य.

उदाहरण

रामराव यांची 3 एकर जमीन आहे. त्यापैकी 0.75 एकर जमिनीत मोठमोठे खडे आहेत आणि दरवर्षी नुकसान होते. त्यामुळे महसूल विभागाने ते "पोट खराब क्षेत्र" म्हणून नोंदवले आहे.

पोट खराब क्षेत्र कोण नोंदवतो?

  • महसूल विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी हे संबंधित जमिनीची पाहणी करून ७/१२ उताऱ्यावर "पिक क्षेत्र" व "पोट खराब क्षेत्र" अशी नोंद करतात.
  • ही नोंद भौगोलिक पाहणी, पीक पाहणी रिपोर्ट, आणि शेतकऱ्यांच्या निवेदनाच्या आधारे केली जाऊ शकते.

भूप्रदेशानुसार पोट खराब क्षेत्राची कारणे वेगवेगळी असतात

  • 1 विदर्भ खडकाळ जमीन, उंचसखल भूभाग, पाणीटंचाई.
  • 2 मराठवाडा कोरडवाहू जमीन, निचऱ्याचा अभाव.
  • 3 कोकण दलदल, अतिवृष्टीने निसरडी जमीन.
  • 4 पश्चिम महाराष्ट्र वाफसा टिकत नाही, पाण्याचा अतिरेक.

कायद्याने पोट खराब क्षेत्राच्या नोंदीचे महत्त्व

  • मागील पीकविमा योजनेत या क्षेत्रासाठी नुकसान भरपाई दिली जात नाही
  • जमीन विक्री करताना / खरेदी करताना याचे क्षेत्र कमी असल्यामुळे जमीन किंमतही कमी होते.
  • फॉर्म 8-A किंवा फेरफार दाखला काढताना ही माहिती आवश्यक असते.
  • जमिनीचा खतावणी नमुना १ (form1) किंवा भूमी नकाशा (Form-7/12 + नक्शा) तपासताना हे स्पष्ट दिसते. 

तुमच्या क्षेत्राचे पोट खराब क्षेत्र आहे की नाही हे कसे तपासावे?

  • सात बारा उतारा आणि पोट खराब "पिक क्षेत्र" आणि "पोट खराब क्षेत्र" यांचा फरक पाहा.
  • भू-नकाशावर (भूमापनात) वेगळ्या रंगाने चिन्हांकित केले जाते.
  • Mahabhulekh पोर्टल, Bhumiabhilekh app, किंवा विक्रीखत व फेरफार दाखल्यातही हे नमूद असते.

पोट खराब क्षेत्र सुधारण्यासाठी योजनांचे नाव

  • मृद व जलसंधारण योजना
  • समतलीकरण, बांधबंदी, पाण्याचे अडथळे दूर.
  • शाश्वत शेती विकास योजनेतील अनुदान दगड-खडे काढणे, गाळ टाकणे.
  • महात्मा गांधी रोजगार हमी योजना (MGNREGA) सुधारणा, समतल करणे. जमिनीची
  • वन विभागाच्या सामाजिक वनीकरण योजना वृक्ष लागवडीद्वारे उपयोगात आणणे.

पोट खराब क्षेत्राचा पर्यायी वापर काय असू शकतो?

  • 1 फळबाग लागवड कमी उत्पादन पण दीर्घकालीन नफा.
  • सेंद्रिय शेती कमी इनपुट, निसर्गपूरक औषधी वनस्पती तुलसी, 6 अश्वगंधा, शतावरी लागवड.
  • 3 मत्स्य पालन दलदली क्षेत्रात मत्स्य प्रकल्प.
  • 4 सौर ऊर्जा प्रकल्प शेतीयोग्य नसलेल्या जमिनीवर सौर पॅनल लावणे.
पोटखराब क्षेत्र म्हणजे काय?: What is a Malnutrition Area?

निष्कर्ष

खगल क्षेत्र" ही शेतीच्या दृष्टीने नापिक असली तरी योग्य नियोजन, सुधारणा व पर्यायी वापर यामुळे ती जमिनीदेखील उपयुक्त बनवता येते.

पोटखराब क्षेत्र माहिती (What is a Malnutrition Area?)

पोटखराब क्षेत्र चे मुख्य उद्देश

येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट

येथे क्लिक करा

मुख्य वेबसाइट

येथे क्लिक करा

Facebook चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

व्हॉट्सअँप चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)