Possession म्हणजे काय? : What is Possession?

Admin
0
What is Possession?: नमस्कार वाचक मित्रांनो mahamnews वेबसाईट वर आपले स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला Possession म्हणजे काय? (What is Possession?) आणि त्याची Legal Possession, Physical Possession, Constructive Possession कोणत्या अशी संपूर्ण माहिती देत आहोत.
Possession म्हणजे काय? : What is Possession?

फ्लॅट मिळाला. पण Possession आहे का? Possession म्हणजे काय?(What is Possession?)

- Possession (पजेशन) म्हणजे मालमत्तेचा हक्काने ताबा घेणे. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तरः "तुम्ही जेव्हा घर/फ्लॅट विकत घेतल्यावर प्रत्यक्षात रहायला जाता किंवा वापरायला सुरुवात करता, तेव्हा 'पजेशन मिळालं' असं म्हणतात."

Possession चे प्रकार (What is Possession?)

  • 1 Legal Possession कायदेशीर कागदपत्रांद्वारे मिळणारा मालमत्तेचा ताबा (जसे की Sale Deed नंतर).
  • 2 Physical Possession घराची प्रत्यक्ष चावी मिळवून वापरण्याचा ताबा.
  • 3 Constructive Possession काही वेळा कागदोपत्री मालक असतो पण प्रत्यक्षात ताबा घेतलेला नसतो.

Possession मिळाल्यावर कोणती कागदपत्रं मिळतात ?

  • Possession Letter - बिल्डर/डेव्हलपरकडून दिलेले अधिकृत पत्र.
  • Occupancy Certificate (OC) महानगरपालिका/स्थानिक प्रशासन कडून मिळणारे प्रमाणपत्र.
  • Sale Deed - तुमच्या नावावर झालेला नोंदणीकृत विक्री दस्तऐवज.
  • Completion Certificate (CC) - CC हे प्रमाणपत्र बांधकाम पूर्ण झाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र.

Possession घेण्यापूर्वी तपासा

  • घर बांधकामानुसार पूर्ण आहे का?
  • पाणी, वीज, ड्रेनेज व्यवस्था कार्यरत आहे का?
  • Occupancy Certificate मिळालंय का?
  • अतिरिक्त पैसे तर मागितले नाहीत ना?
  • फ्लॅटमध्ये दिलेले सर्व अमेनीटीज आणि फिनिशिंग पूर्ण आहे का?
  • कार्पेट एरिया करारानुसारच आहे का?
  • भिंती, दरवाजे, खिडक्या, बाथरूम fittings व्यवस्थित आहेत का?
  • RERA नंबर व Completion Certificate मिळालंय का?
  • Fire Safety व्यवस्था आहे का?
  • कायदेशीर दस्तऐवज मिळाले आहेत का?

Possession आणि Ownership मध्ये फरक काय?

घटक (What is Possession?)

  • अर्थ Possession:  Ownership
  • प्रत्यक्ष ताबा : कायदेशीर मालकी

कधी मिळते? (What is Possession?)

  • फ्लॅट वापरायला मिळाल्यावर.
  • Sale deed रजिस्टर झाल्यावर
  • Possession Letter, चावी
  • Sale Deed, 7/12 उतारा

Possession Letter म्हणजे काय? (What is Possession?)

| Possession Letter हा बिल्डर/डेव्हलपरकडून मिळणारा अधिकृत दस्तऐवज आहे.
यात खालील गोष्टी नमूद असतातः
  • मालकाचं नाव
  • फ्लॅट नंबर व फ्लोअर
  • प्रकल्पाचं नाव
  • पजेशन देण्याची तारीख
  • इतर अटी व शर्ती
  • - हा पत्र RERA अंतर्गत अनिवार्य आहे.

Possession मिळाल्यानंतर लागणाऱ्या खर्चाची यादी

  • Stamp Duty + Registration Charges - Sale Deed नोंदणीसाठी.
  • Society Maintenance Charges - हा Charges फ्लॅट ताबा घेतल्यानंतर सुरू होतात.
  • Property Tax - हा tax संबंधित महापालिकेकडे दर वर्षी भरावा लागतो.
  • Electricity Meter Charges - नवीन कनेक्शनसाठी.
  • Interior Setup (Optional) - Modular Kitchen, Painting, Furniture इ.

कायद्यानसार Possession मिळण्याचा अधिकार

  • कायदा नुसार, जर फ्लॅट ठरलेल्या वेळेत मिळाला नाही, तरः ग्राहकाला रक्कम परत घेण्याचा हक्क आहे. किंवा पजेशन घेऊन दिवसाला व्याज घेण्याचा हक्क आहे.

Possession Delay झाल्यास काय करावे?

  • + RERA मध्ये तक्रार दाखल करा.
  • maharera.mahaonline.gov.in
  • Consumer Court मध्ये दाद मागता येते.
  • Penalty किंवा व्याजाची मागणी कायद्याने करता येते.
  • - Possession हा केवळ "घर मिळणं" नसून, तो एक कायदेशीर, आर्थिक आणि वापराचा ताबा आहे.
  • - यासाठी प्रत्येक पाऊल सावध आणि शहाणपणाने उचलणं महत्त्वाचं आहे.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला " Possession म्हणजे काय?" ची शक्य तेवढी माहिती (Possession ) बद्दल देणाच्या पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की  फ्लॅट मिळाला. पण Possession  काय आहे , कायदेशीर, आर्थिक माहिती असणे आवश्यक आहे, फ्लॅट ची  घेण्याआधी याच्चे महत्व काय आणि कसे अशी संपूर्ण माहिती वाचली आहे.
Possession म्हणजे काय? : What is Possession?

तसेच तुम्हाला "Possession म्हणजे काय? " आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर ग्रामीण भागातील नातेवाईकांना (What is Possession?) हि माहिती जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला What is Possession? या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

Possession  बद्दल अधिक माहिती ( What is Possession?)

Possession चे मुख्य उद्देश

येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट

येथे क्लिक करा

मुख्य वेबसाइट

येथे क्लिक करा

Facebook चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

व्हॉट्सअँप चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)