Sitafal vima Yojana सिताफळ विमा योजना सुरु.

Admin
0
Sitafal Vima Yojana 2025: नमस्कार वाचक मित्रांनो, Mahamnews वेबसाईट वर आपले हार्दिक स्वागत आहे, आज आम्ही सीताफळ विमा योजना बद्दल महत्वपूर्ण माहिती देत आहोत. मृग बहारमध्ये सीताफळ हो योजना सुरु झाली असून राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे.  महाराष्ट्र सीताफळ विमा फॉर्म अर्ज. अचूक माहिती मिळविण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Sitafal vima Yojana सिताफळ विमा योजना सुरु.

सिताफळ विमा योजना काय आहे.?

अधुसुचीत महसूल मंडळ मार्फत राबवीत येणाऱ्या सीताफळ योजना ची संपूर्ण माहिती वाचा. केंद्र शासनाने महावेद प्रकल्प अंतर्गत सीताफळ ला विमा कंपनी देईल. शेतकऱ्यांच्या सीताफळ ला संरक्षण देण्यासाठी देशात पंतप्रधान सीताफळ विमा योजना राबवण्यास सुरुवात केलीली योजना आहे. Sitafal Vima Yojana 2025 सीताफळ विमा अर्ज फॉर्म कसा भरायचा Sitafal Vima Yojana 2025:

सीताफळ विमा योजना अर्ज भरण्याची तारीख 

पंतप्रधान सीताफळ विमा योजना ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 01 जुलै 2025 पासून सुरू झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांना सीताफळ विमा योजनांमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यांच्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

सीताफळ विमा योजनेचे नियम

शासनाच्या सुधारित सीताफळ विमा योजनेचा लाभासाठी महाराष्ट्र शासन निर्णय च्या नियमानुसार शेतकऱ्यांना यावर्षी एक रुपयात सीताफळ विमा दिला जाणार नाही. शेतकऱ्यांना सीताफळ विमा साठी सीताफळ ची बाग ३ वर्ष पूर्ण हवे. आणि त्यांनाच विमा संवरक्षण म्हणून दिले जाईल.

सीताफळ विमा ची थोडक्यात माहिती.

  1. विमा संवरक्षण रक्कम प्रती हेक्टर
  2. भाग घेण्याची अंतिम दिनांक : ३१ जुलै २०२५
  3. शेतकऱ्यांसाठी विमा हफ्ता. : ३५००
  4. ऑनलाईन अर्ज : लिंक

सीताफळ विमा साठी अटी

  • या योजनेत भाग घेण्यसाठी शेतकऱ्यांचा agristok id असणे आवश्क आहे.
  • सर्व फार्मर id धारक भाग घेऊ शकता.
  • पिक कर्ज धारक आणि बिगर कर्ज धारक लाभ घेय शकतात.
  • बिगर कर्ज धारक बँकेत किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता.

सीताफळ विमा साठी कोणती कागदपत्रे लागतील Sitafal pik vima 2025

शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 मध्ये सीताफळ विमा योजनासाठी अर्ज भरण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक लागणार . सीताफळ विमा योजनासाठी खाली दिलेल्या यातील कागदपत्रे शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक आहेत.
  1. आधार कार्ड
  2. सातबारा
  3. आठ अ
  4. पिक पेरा
  5. शेतकरी ओळख क्रमांक
  6. मोबाईल क्रमांक
हे वरील दिलेली कागदपत्रे शेतकऱ्याला सीताफळ विमा योजनासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणार आहेत. त्यासोबतच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या सीताफळ ची बाग नुसार शेतकरी हेक्टरी हिस्सा रक्कम देखील भरावी लागणार आहे.

अर्ज कसा करावा

  • खालील दिलेल्या फोटो प्रमाणे Farmer Corner वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा.  सिताफळ विमा अर्ज भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ www.pmfby.gov.in  वर जाऊनऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावे लागणर आहे. 
Sitafal vima Yojana सिताफळ विमा योजना सुरु.

  • घर बसल्या ऑनलाईन अर्ज भरण्याचा काहीच माहिती नसेल तर आपले सरकार सेतू सुविधा केंद्र, किंवा CSC Center वर जाऊन सीताफळ विमा योजना साठी ऑनलाईन अर्ज भरवून घेऊ शकता.

सीताफळ विमा योजना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

सीताफळ विमा योजना साठी शेवटची तारीख ही 31 जुलै आहे. या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर आपला सीताफळ विमा काढून घ्यावा. कारण कि शेवटच्या क्षणी आपले सरकार सेवा केंद्र वर online अर्ज करते वेळी अनेक समस्या निर्माण होत राहतात.

शेतकऱ्यांना किती रक्कम सीताफळ विमासाठी भरावी लागेल

सुधारित सीताफळ विमा योजनेच्या (Sitafal vima Yojana 2025 ) नियमानुसार शेतकऱ्यांना सीताफळ विमा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर विचारलेली तितकीच भी भरावी लागणार आहे. शेतकऱ्यांना कोणत्या सीताफळ साठी किती रक्कम भरावी लागणार याची माहिती घेण्याचा प्रयत्न संबंधित महसूल कार्यालय येथे करू. शकता. तसेच आम्ही खाली चार्ट दिलेला आहे. तो पहा.
Sitafal vima Yojana Cart

शेतकऱ्यांनी फक्त  सिताफळ विमा स्वतःच्या जमिनीवर विमा घ्यावा.

शेतकऱ्यांना  सिताफळ विमा साठी ई-पीक पाहणी बंधनकारक आहे.  सिताफळ चा ई-पीक पाहणी मध्ये नोंद झाल्यास मिळेल विमा जर इतर विमा घेतलेले पीक यात काही तफावत आढळल्यास सिताफळ विमा अर्ज केव्हाही रद्द होऊ शकतो. ७/१२ धारक शेतकरी पिकाचा विमा आणि अधिसूचित फळपिके त्याच्याकडे एकापेक्षा अधिक असल्यास तो या सर्व पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो.

सिताफळ विमा माहिती 

सिताफळ विमा योजनाच्या माहितीसाठी ऑनलाईन फोर्म भरण्यापूर्वी आपल्या जवळच्या संबंधित विमा कंपनी, आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याशी कार्यालयात जाऊन संपर्क करा. किंवा काही प्रश्न असतील ते देखील सिताफळ विमा संधर्भात विचारू शकता.

निष्कर्ष 

वरील लेख वाचलाच असाल तर, मला थोडक्यात सांगायचे आहे की सिताफळ विमा योजना (Sitafal Vima Yojana) ही नैसर्गिक आपत्ती पासून झालेल्या नुकसानीला भरपाई देणे आहे. सिताफळ विमा योजना 2025 साठी कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. असे आश्वासन दिलेले आहे. आपल्या कोणी जवळचे सीताफळ लागवड करत असेल किंवा लावलेल्या असाल त्यास हा लेख शेअर करा.

सिताफळ विमा योजना लाभासाठी थोडक्यात माहिती (Sitafal vima Yojana 2025)

सिताफळ विमा योजनाचे मुख्य उद्देश

येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट

येथे क्लिक करा

मुख्य वेबसाइट

येथे क्लिक करा

Facebook चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

व्हॉट्सअँप चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी

येथे क्लिक करा

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)